
Current Affairs मुंबईतील कुर्ल्यात भूस्खलन: २ ठार, अनेक अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू
मुंबईच्या कुर्ला परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले आहे.
Just now | Maharashtra