📍 Pune ☁ --°C
Dainik Dayitva
ताज्या बातम्या
DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA | DAINIK DAYITVA |

राष्ट्राचा बुलंद आवाज: राष्ट्रहित आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेचा वसा

आमचे हे न्यूज पोर्टल राष्ट्राप्रती समर्पित असून, निस्पृह पत्रकारितेचा एक भक्कम आधारस्तंभ आहे. "पत्रकारिता हे एक व्रत आहे" या ब्रीदवाक्याला स्मरून आम्ही या पोर्टलचे संचलन एका मिशनप्रमाणे करत आहोत. भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

जात, धर्म, लिंग, भाषा आणि संस्कृती या पलीकडे जाऊन तटस्थ राहणे, हे आमचे कर्तव्य आहे. 'निष्पक्षता आणि निर्भीकता' ही आमची खरी ओळख आहे. आमचे मानद आणि स्वयंसेवी बातमीदार या पोर्टलचा कणा आहेत, जे निस्वार्थ भावनेने जनहित जपण्याचे कार्य करत आहेत. या व्यासपीठावर प्रसिद्ध होणारे विचार आणि विश्लेषणे ही लेखकांची स्वतंत्र मते असून, आम्ही विचारांच्या विविधतेचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करतो.

संपर्क माहिती

Founder: Hasan Imam ShaikhLocation: Pune, Maharashtra - 411040Mobile: +91 94223 16211Email: reachus@dainikdayitva.com
← Back to Home